Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

20 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या कक्षेत जाणार

by प्रभात वृत्तसेवा
August 13, 2019 | 4:30 am
A A

अहमदाबाद – भारताची चांद्रयान 2 ही मिशन येत्या 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत जाणार आहे. ती मोहीम यशस्वरित्या पार पाडल्यानंतर सप्टेंबर 7 रोजी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा महत्वाचा टप्पा पार पडणार आहे असे इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी सांगितले.

सध्या यानाची प्रगती समाधानकारपणे सुरू असून येत्या दोन दिवसांत हे यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडणार आहे. भारतीय अंतरीक्ष संशोधन उपक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी निमीत्त आयोजित कार्यक्रमासाठी ते येथे आले होते. 22 जुलै रोजी चांद्रयान मिशन सुरू झाली आहे.

सिवान यांनी सांगितले की 14 ऑगस्टला रात्री साडे तीन वाजण्याच्या सुमाराला आम्ही हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढून चंद्राच्या कक्षेत नेणार आहोत. त्यानंतर हे यान 20 ऑगस्ट पर्यंत चंद्राच्या भोवतीच्या कक्षेत फिरणार आहे. आणि तेथे अनेक महत्वाचे टप्पे पार पाडल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यात 7 सप्टेंबर रोजी आपण चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले असून. यानातील सर्व यंत्रणा अत्यंत सुरळीत सुरू आहेत असेही सिवान यांनी सांगितले. इस्त्रोच्या पुढील मोहीमांच्या संबंधात माहिती देताना ते म्हणाले की डिसेंबर मध्ये आम्ही काही छोटे उपग्रह प्रक्षेपित करणार असून इस्त्रोचे वैज्ञानिक सध्या त्या मोहीमेसाठी व्यस्त आहेत.

Tags: chandrayaan 2national

शिफारस केलेल्या बातम्या

शरद पवारांनी नकार दिल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याचे नाव चर्चेत
latest-news

शरद पवारांनी नकार दिल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याचे नाव चर्चेत

1 week ago
राहुल गांधी यांची शुक्रवारी पुन्हा होणार चौकशी
latest-news

राहुल गांधी यांची शुक्रवारी पुन्हा होणार चौकशी

2 weeks ago
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा दोन नावांचा प्रस्ताव; गोपालकृष्ण गांधी किंवा…
Top News

शरद पवार पुढील बैठकीचे यजमान; मुंबईत ठरणार विरोधकांचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार

2 weeks ago
पदवी अभ्यासक्रमांसाठी अग्निवीरांचे सेवा प्रशिक्षण ग्राह्य धरणार
राष्ट्रीय

पदवी अभ्यासक्रमांसाठी अग्निवीरांचे सेवा प्रशिक्षण ग्राह्य धरणार

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Municipal elections : महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी मुदतवाढ

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकीची तारीख जाहीर

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता ‘छावा’ संघटनेचं बळ; नानासाहेब जावळे पाटील आक्रमक

महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवणार बुधवार; या ‘तीन’ घडामोडींवर सर्वांचंच लक्ष

बिहारच्या राजकारणात तेजस्वी यादवांचा डंका; ‘एमआयएम’चे चार आमदार आरजेडीमध्ये सामील

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सेरेनाचा धक्‍कादायक पराभव

#IREvIND 2nd T20I : भारताचा आयर्लंडला व्हाइटवॉश; दुसऱ्या सामन्यात अवघ्या 4 धावांनी निसटता विजय

उद्या मुंबईत येताच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाणार ; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

बहुमत चाचणी! मतदानासाठी मलिक, देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Most Popular Today

Tags: chandrayaan 2national

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!