तैवानला भूकंपाचा धक्का

तैपेई, (तैवान) – तैवानला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. याभूकंपामध्ये किमान 17 जण जखमी झाले. तैवानमधील यिलान आणि हुयालियेन या भागातील महामार्ग भूकंपामुळे बंद करण्यात आले. अनेक भागात भूस्खलन झाल्यामुळे डोंगराळ भागात धोकादायक स्थिती निर्माण झाली. तर राजधानी तैपेईमध्ये काही इमारतींनाही तडे गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)