गुढीपाडवा… सोने खरेदीचा गोडवा; शुभ मुहुर्तावर पुणेकरांनी लुटला सुवर्ण खरेदीचा आनंद
Gold shopping On Gudhi Padwa| - जगातील अनिश्चिततेची स्थिती..अस्थिर शेअर बाजार..आगामी लग्नसराई...सुवर्ण अलंकाराची क्रेझ..सोने हेच सुरक्षित आणि भरवश्याचे गुंतवणुकीचे माध्यम ...