मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘काबील’ चित्रपट आता, चीन मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. ५ जून रोजी काबील चित्रपट चीन मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपटाच्या फर्स्ट शोसाठी स्वतःहा हृतिक येत्या ३१ मे रोजी चीनला रवाना होणार आहे. अंध व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हृतिक आणि यामी यांची सूडकथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. भारतात देखील ‘काबील’ चित्रपटाने जोरदार कमाई केली होती. राकेश रोशन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
https://twitter.com/iHrithik/status/1128328930006642689
Ads