जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

संग्रहित छायाचित्र...

पिंपरी -चिंचवड मल्याळी समाजम (सीएमएस) च्या वतीने जिल्हास्तरीय भरतनाट्यम आणि मोहिनीअट्‌ट्‌म नृत्य स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती सरचिटणीस टी. पी. विजयन यांनी दिली. येत्या 13 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता निगडी-प्राधिकरणातील सीएमएस शाळेत ही निवड चाचणी झाली.

वय 10 ते 16 पहिला गट तर 17 च्या पुढील वयातील गटात भरतनाट्यमची निवड चाचणी होईल. तर मोहिनीअट्‌टमची चाचणी सर्वांसाठी खुल्या गटात होईल.

विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच तीन बक्षीस देण्यात येईल. सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी 10 जानेवारीपूर्वी नोंदणी करावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)