एनआयएचे देशभरात छापे : महाराष्ट्रातून एकाला अटक  

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आयएसआय (ISI) मॉड्युलच्या संबंधित देशभरात छापे मारले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्रातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, देशभरात चार ठिकाणी छापे मारण्यात आले. यामध्ये हैद्राबादमध्ये तीन ठिकाणी आणि वर्ध्यात एका ठिकाणी छापा मारला आहे.

https://twitter.com/ANI/status/1119459455459102720

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)