मेष : श्रमसाफल्य. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ : हातातील कामे लांबतील. खिसा पाकीट सांभाळा.
मिथुन : जुन्या मित्रमैत्रिणींची भेट. लाभदायक दिवस.
कर्क : मनोरंजन कराल. आवडत्या व्यक्तीस भेटाल.
सिंह : नको त्या कामात वेळ जाईल. प्रयत्न निष्फळ होतील.
कन्या : राग आवरा. अतिश्रम टाळा.
तूळ : आवडत्या व्यक्तीस भेटा. प्रवास घडेल.
वृश्चिक : नवीन व्यक्तीस भेटाल. कामे मिळतील.
धनु : मेजवानीचा योग. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.
मकर : सुखासीन दिवस. पाहुणे येतील.
कुंभ :अनपेक्षित कामे होतील. स्थावरचे व्यवहार उरका.
मीन : वसुलीस अनुकूल दिवस. घरकामात वेळ जाईल.