#bottlecapchallange चे ‘हे’ व्हिडीओज पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट!

आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये दर दिवसाला काहीतरी नवा ट्रेंड आल्याचं पाहायला मिळतं. या सोशल मीडियावरील नवनव्या ट्रेंड्समध्ये सध्या चॅलेंजेस पूर्ण करण्याचा एक ट्रेंड भलताच प्रसिद्ध झाला असून याद्वारे नेटकरी निरनिराळे चॅलेंजेस पूर्ण करताना दिसत असतात. काहीवेळा हे असे चॅलेंजेस समाज उपयोगी असल्याचे दिसते तर काही वेळेस मात्र अशी चॅलेंजेस जीवाला घातक ठरल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक नवं चॅलेंज नावारूपाला आलं असून या चॅलेंजच नामकरण #bottlecapchallange असं करण्यात आलं आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आपणाला समोर ठेवलेल्या बॉटलचे झाकण किक मारून खाली पाडाव लागतं. या चॅलेंजचा स्वीकार करून आपण अजूनही फिट आणि फ्लेक्सिबल आहोत का? या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. सध्या सोशल मीडियावर अशाप्रकारच्या व्हिडीओजची अक्षरशः त्सुनामी आली असून यातील काही व्हिडीओज पाहिल्यानंतर मात्र तुम्ही देखील हसून-हसून लोटपोट व्हाल एवढं मात्र नक्की.

या व्हिडिओमध्ये हा तरुण आपल्या मित्राच्या डोक्यावर बॉटल ठेऊन #bottlecapchallange पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र…

खरतर हे चॅलेंज किक मारून पूर्ण करण्याची अट आहे मात्र या काकूंनी तर कमालच केली…

प्रयत्नांती परमेश्वर😂😂

अरे फक्त झाकणच उडवायचं होतं यानं तर…

अरे अरे हळू पडशील…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)