महिला वारकऱ्यांशी दिलखुलास गप्पा!

फलटण – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा आषाढीवारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे जात असताना सातारा जिल्ह्यात 4 दिवस वास्तव्यास असून त्यापैकी 3 दिवस फलटण तालुक्‍यात माऊलींचे वास्तव्य असणार आहे. आज रात्री फलटण मध्ये माऊलींची पालखी वास्तव्य करणार आहे. दरम्यान, यावेळी मराठवाड्यातील काही महिला वारकऱ्यांशी दिलखुलास संवाद साधला.

महिला वारकऱ्यांशी दिलखुलास गप्पा!

फलटण – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा आषाढीवारीसाठी आळंदीहून पंढरपूरकडे जात असताना सातारा जिल्ह्यात 4 दिवस वास्तव्यास असून त्यापैकी 3 दिवस फलटण तालुक्‍यात माऊलींचे वास्तव्य असणार आहे. आज रात्री फलटण मध्ये माऊलींची पालखी वास्तव्य करणार आहे.

Posted by Digital Prabhat on Thursday, 4 July 2019

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×