दोघांकडून तरुणाला बेदम मारहाण 

पिंपरी – अंगावर थुंकी उडाल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून तरुणाला लाथाबुक्‍क्‍यांनी मारले व खिशातील सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेवून पोबारा केला. रोहित बाबासाहेब सरवदे याने पिंपरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरुन, नितुल पवार (वय-30), समीर शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)