पक्षाला मिळालेल्या यशा बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट 

नवी दिल्ली –  देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहे. देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून, लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल सेना-भाजपच्या दिशेने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या लाटेची जादू सर्वत्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाला मिळालेल्या या यशा बद्दल सोशल मीडियावर ट्विट टाकले आहे. यामध्ये मोदींनी “सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत” असं म्हंटल आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1131488026247323648

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)