Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

कोरोना बाधितांच्या मदतीला शिवजन्मभूमीतील तरुण सरसावले !

by प्रभात वृत्तसेवा
April 27, 2021 | 7:11 pm
A A
कोरोना बाधितांच्या मदतीला शिवजन्मभूमीतील तरुण सरसावले !

जुन्नर : कोरोना काळात माणुसकीचा झरा आटत चालला असल्याचे म्हटले जाते आणि त्याला कारणही तसेच होते. कोरोना महामारीच्या काळामध्ये कोरोनाबाधित व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्याकडे अजूनही काही ठिकाणी वेगळ्या नजरेतून पाहिले जाते. त्यातच कोविड सेंटरला ऍडमिट होण्यासाठी शासकीय अंबुलन्स सेवा मिळाली नाही तर पाहुण्यांकडे अथवा मित्रांकडे वाहन मागावे लागत असे.

परंतु कोरोनाबाबत असलेल्या समज गैरसमजा मुळे नातेवाईक आणि मित्र त्या रुग्णाला वाहन नाकारतात. त्यामुळे मनस्तापसोबतच परिचयातील व्यक्तींकडून मिळालेल्या वागणुकीमुळे सदर रुग्णाला मानसिक धक्का सुद्धा बसत असायचा. परंतु शिवजन्मभूमितील युवक ऐनवेळी रुग्णवाहिका उपलब्ध न होणाऱ्या जुन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांना आपल्या चारचाकी गाडीतून रुग्णालयापर्यंत पोहचवत आहेत.त्यामुळे अनेकांना वेळीच औषधोपचार मिळाल्याने त्यांचे प्राण देखील वाचले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला अश्यावेळी जवळचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी गाडी नाकारताना दिसत असताना हे युवक करत असलेल्या मदतीबद्दल तालुक्यातुन कौतुक होत आहे.

निलेश चव्हाण यांनी जुन्नर शहर, धालेवाडी, सावरगाव, वडज, पारुंडे व परिसरातील बाधितांसाठी आपले वाहन उपलब्ध करून दिले आहेत. तर श्रीकांत जाधव यांनी जुन्नर परिसरातील रुग्णांसाठी ही सेवा देऊ केली आहे. तसेच जुन्नरच्या पश्चिमेकडील निरगुडे, आपटाळे, बेलसर, सुराळे, बोतार्डे या गावांतील बाधितांसाठी कमलेश वंडेकर या तरुणानेही स्वतःचे वाहन उपलब्ध करून दिले आहे.

यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क रुग्णांकडून आकारले जात नसून विशेष म्हणजे हे युवक स्वतःच या गाडीचे सारथ्य करत असून रुग्णांना इच्छितस्थळी पोहचवत आहेत.त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष सूरज वाजगे यांनी देखील त्यांचे वाहन कोरोना रुग्णांच्या सेवेकरिता २४ तास उपलब्ध करून दिले आहे

Tags: CoronaCorona positiveCOVID-19help to corona patientVehicle service provided for patientsजुन्नरजुन्नर शहरधालेवाडीनिलेश चव्हाणपारुंडेवडजशिवजन्मभूमिसावरगाव

शिफारस केलेल्या बातम्या

सावधान! राज्यात करोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव; आरोग्य यंत्रणा सतर्क, तज्ज्ञांकडून यंत्रणांना ‘हा’ इशारा
Top News

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

2 hours ago
कोविड-19 आणि एच3एन2ची लक्षणे सारखीच
Top News

कोविड-19 आणि एच3एन2ची लक्षणे सारखीच

2 days ago
‘किरण खेर’ यांना करोनाची लागण; प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती आली समोर…
latest-news

‘किरण खेर’ यांना करोनाची लागण; प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती आली समोर…

2 days ago
महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची भीती; संशोधकांचा लसीकरण रखडल्याने इशारा
latest-news

मुंबईकरांनो गाफील राहू नका.! करोना पुन्हा वाढतोय, शहरात दिवसभरात तब्बल….

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

Earthquake: अर्जेटिना आणि चिलीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के; 6.5 आणि 6.3 एवढी भूकंपाची तीव्रता

Most Popular Today

Tags: CoronaCorona positiveCOVID-19help to corona patientVehicle service provided for patientsजुन्नरजुन्नर शहरधालेवाडीनिलेश चव्हाणपारुंडेवडजशिवजन्मभूमिसावरगाव

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!