मुंबई – छोट्या पडद्यावरील “ये रिश्ता क्या कहलाता है’ या हिंदी मालिकेतून अभिनेत्री हिना खानने पदार्पण केले होते. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. ती नेहमीच तिचा सोशलवरील पोस्टमुळे चर्चेत असते.
View this post on Instagram
मी हिना खान तिच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. याशिवाय काही महिन्यांपूर्वी आपल्या फॅशनसेंसमुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.
View this post on Instagram
याचबरोबर ती तिचा बोल्ड फोटोमुळे कधी चाहत्यांकडून दाद घेत असते तर कधी तिला यामुळे ट्रॉलिंगचाही सामना करावा लागतो.
View this post on Instagram
अशातच तिचा बोल्ड लुकमुळे तिला चाहत्यांची चांगलीत पसंती मिळतेय. मात्र याच फोटोशूटवेळी तयार होतानाचा हिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून आता या व्हिडीओमुळे हिना खान ट्रोल होतेय.
View this post on Instagram
यामध्ये ती साडीत दिसत असून तिला काही चाहत्यांनी पसंती दिली असली तरी अनेकांनी मात्र हिनावर संपात व्यक्त केलाय. काहींनी तर तिच्यावर धर्मावरून निशाणा साधला आहे. तिला एकाने म्हंटले आहे “मुसलमान मुलगी आहेस अल्लाची भिती नाही वाटत का?” तर काहींनी तुला जरा सुद्धा लाज नाही का असा प्रश्न विचारला आहे.