Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

आजच्या गुगल डुडलमधील चष्म्यातून डोकावणारी ‘ती’ महिला कोण? ; कोणासाठी आहे आजचे खास डुडल? वाचा

by प्रभात वृत्तसेवा
August 4, 2023 | 11:50 am
आजच्या गुगल डुडलमधील चष्म्यातून डोकावणारी ‘ती’ महिला कोण? ; कोणासाठी आहे आजचे खास डुडल? वाचा

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठं इंटरनेट सर्च इंजिन गुगल डुडल इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यासाठी खास डुडलची निर्मिती करत असते. त्याचप्रमाणे आजचेही डुडल खासच आहे. आजच्या डुडलमध्ये एक स्टायलिश चष्मा दिसत असून  या चष्म्याच्या काचेतून एक महिला डोकावताना दिसते आहे. ही महिला कोण आहे, आणि गुगलने आपलं डूडल तिला का समर्पित केलं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

गुगलच्या डूडलमधील ही महिला म्हणजे, अल्टीना शिनासी आहे. अमेरिकी कलाकार, डिझायनर आणि इन्व्हेंटर असणाऱ्या अल्टीना यांची आज ११४ वी जयंती आहे. ४ ऑगस्ट १९०७ साली न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी डिझाईन केलेल्या ‘हार्लेक्विन’ चष्म्याच्या फ्रेममुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.

न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्या पेंटिंग शिकण्यासाठी पॅरिसला गेल्या. इथूनच त्यांचा कलाविश्वातील आणि डिझायनिंगचा प्रवास सुरू झाला. साल्व्हाडोर डाली आणि जॉर्ज ग्रॉज अशा कित्येक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. कला आणि डिझायनिंग क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान राहिलं. १९ ऑगस्ट १९९९ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

सध्या ‘कॅट-आय’ फ्रेम (Cat-Eye Frame) नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या डिझाईनची आयडिया अल्टीना यांना इटलीमध्ये सुचली. इटलीच्या व्हेनिस शहरात होणाऱ्या कार्निव्हलमध्ये हार्लेक्विन मास्क (Harlequin Mask) वापरण्यात येतात. या मास्कवरुन प्रेरणा घेत अल्टीना यांनी हार्लेक्विन फ्रेमचा पहिला प्रोटोटाईप बनवला. त्यांनी बनवलेला पहिला प्रोटोटाईप हा कागदी होता. सुरुवातीला त्यांच्या या डिझाईननुसार चष्म्याची फ्रेम बनवण्यासाठी कोणीही दुकानदार तयार होत नव्हता. अखेर, एका दुकानदाराने त्यांना संधी दिली, आणि ही फ्रेम तयार झाली.

हार्लेक्विन चष्मा येण्यापूर्वी महिलांसाठी अधिक फ्रेम ऑप्शन्स उपलब्ध नव्हते. स्टायलिश डिझाईनमुळे अल्पावधीतच ही फ्रेम भरपूर लोकप्रिय झाली. १९३० आणि ४० च्या दशकात ही फ्रेम जगभरात गाजली. याच फ्रेमला पुढे कॅट-आय फ्रेम म्हणून ओळख मिळाली. आजही चष्मा घेताना कोट्यवधी महिला अशा फ्रेमला पसंती देतात.

Join our WhatsApp Channel
Tags: Altina SchinasiBirth anniversarycat eyeGoogle DoodleInternational newsinvented famoustoday
SendShareTweetShare

Related Posts

Mumbai Indians beat Delhi Capitals by 59 runs
latest-news

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

May 21, 2025 | 11:26 pm
Kuldeep Yadav reaches 100 IPL wickets in 97 matches
latest-news

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

May 21, 2025 | 10:50 pm
बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी
latest-news

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

May 21, 2025 | 10:34 pm
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे
latest-news

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

May 21, 2025 | 10:29 pm
२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग
Top News

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

May 22, 2025 | 12:34 am
इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात
Top News

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

May 21, 2025 | 10:10 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!