Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

देश नेमका चाललायं कुठं ? नेत्यांच्या धमक्यांमुळं अदर पूनावालांनी गाठलं लंडन

by प्रभात वृत्तसेवा
May 1, 2021 | 10:32 pm
A A
सिरम इन्स्टिट्यूट पाच करोना लसीचे १०० कोटी डोस तयार करणार

नवी दिल्ली : भारतातील करोना प्रतिबंधक लसीचे ९० टक्के उत्पादन करणाऱ्या सीरम कंपनीचे प्रमुख अदर पुनावाला यांनी नेत्यांच्या आणि शक्तीशाली लोकांच्या धमक्यांमुळे भारत देश सोडून लंडन गाठल्याचं समजतंय. भारत देशासाठी ही लाजिवाणी गोष्ट मानली जात असून देश नेमका कुठं चाललाय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या धमक्यांमुळे आगामी काळात भारताबाहेर ब्रिटनमध्ये करोना लसीचं उत्पादन करण्याबाबत सूचक इशारा पूनावाला यांनी दिला. ते आंतरराष्ट्रीय मॅगेझिन टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. पुनावाला जगातील सर्वात मोठे करोना प्रतिबंधक लस उत्पादक आहेत.

अदर पुनावाला म्हणाले, “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समूहांच्या प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत. त्यांच्या बोलण्याला धमकी म्हणणंही कमी ठरेल. आक्रमकपणा आणि अपेक्षांचा स्तर अभूतपूर्व आहे, असंही ते म्हणाले.

India’s vaccines supremo hints that he may start producing in Britain and tells Martin Fletcher about threatening calls from the rich and powerful https://t.co/KaHsKfy6gS

— The Times (@thetimes) May 1, 2021


सध्या अदर पुनावाला हे लंडनमध्ये आहेत. त्‍यांनी पुढे बोलताना सांगितलं की, मी आणखी काही दिवस लंडन मध्येच राहणार असून, अशा परिस्‍थितीत भारतात येणे मला योग्‍य वाटत नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. लस निर्मितीचे सर्व ओझे माझ्या खांद्यावर टाकलं आहे, मात्र मी एकटा हे पूर्ण करू शकत नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

तत्पूर्वी, अदर पुनावाला यांना सातत्याने मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच त्यांना वाय सुरक्षा व्यवस्था देण्याची घोषणा केली होती. त्यांना संपूर्ण भारतात सीआरपीएफच्या (CRPF) जवानांकडून सुरक्षा पुरवली जाणार होती.

Tags: Adar Poonawalscountrydue to threatsfrom leadersreached London

शिफारस केलेल्या बातम्या

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज
Top News

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

1 day ago
काय सांगता ! देशातील तुरूंगात 4 लाख 27 हजार कच्चे केैदी
Top News

काय सांगता ! देशातील तुरूंगात 4 लाख 27 हजार कच्चे केैदी

3 days ago
देशात तीन वर्षांत 436 जवानांची आत्महत्या
Top News

देशात तीन वर्षांत 436 जवानांची आत्महत्या

1 week ago
केंब्रिज विद्यापीठातील राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर भडकल्या, म्हणाल्या,’.. देशाबाहेर हाकलले पाहिजे’
Top News

केंब्रिज विद्यापीठातील राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर भडकल्या, म्हणाल्या,’.. देशाबाहेर हाकलले पाहिजे’

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मोबाइल चोरण्यास प्रवृत्त कणारा सराईत जेरबंद

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

जय झुलेलालच्या जयघोषात चेटीचंड उत्सव उत्साहात

Rahul Gandhi disqualified : अशोक चव्हाणांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या..”

राहुल गांधींची खासदारकी का केली ? ‘जाणून घ्या’ याचिकाकर्ते पूर्णेश मोदी आहेत तरी कोण.. भाजपशी कसे आहे कनेक्शन ?

अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

Rahul Gandhi disqualified : गरज पडली तर लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जाऊ – मल्लिकार्जुन खर्गे

देहूरोडच्या रेडझोनबाबत लवकरच बैठक

आधी दोन वर्षांची शिक्षा; आता खासदारकी देखील झाली रद्द.. राहुल गांधी मोदी आडनावाबाबत नेमकं काय म्हणाले होते पहा तो VIDEO

Most Popular Today

Tags: Adar Poonawalscountrydue to threatsfrom leadersreached London

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!