Saturday, July 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपळे सौदागरमध्ये उन्नतीच्या पुढाकारातून आठवडे बाजाराला प्रारंभ

सेंद्रीय पद्धतीने उत्पादित केलेल्या भाजीपाला आणि फळांची भरमार

by प्रभात वृत्तसेवा
December 10, 2023 | 8:35 am
in पिंपरी-चिंचवड
पिंपळे सौदागरमध्ये उन्नतीच्या पुढाकारातून आठवडे बाजाराला प्रारंभ

पिंपरी – उन्नती सोशल फाउंडेशन आणि दि बायोडायनामिक वर्ल्ड (एचओएमई) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील नागरिकांसाठी प्रति शनिवारी आणि रविवारी आठवडे बाजार भरविण्यात येणार आहे. त्याचे उदघाटन शुक्रवारी (दि. ८) रोजी करण्यात आले.

या बाजारात सेंद्रीय पद्धतीने उत्पादित केलेल्या ताज्या, हिरव्या आणि पौष्टिक भाज्या आणि फळे विक्रीसाठी माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जेणेकरून नागरिकांना पौष्टिक, निरोगी जीवनशैली राखण्यास मदत होईल.

त्याचे उद्घाटन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, उत्तम धनवटे, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जसवाल, विठाई वाचनालयचे रमेश वाणी, सागर बिरारी, विजय बांगरे, रविंद्र पाटिल, वाल्मिक काटे, बाळासाहेब चौधरी, मधुकर पाटिल, आशिष खाडे, किरण कोतुळकर, माजी नगसेवक अल्का खाडे, संजय शेलार, अ‍ॅड. अविनाश खाडे आणि परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी डॉ. कुंदा भिसे म्हणाल्या, सेंद्रिय अन्न म्हणजे कृत्रिम खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता शेतात पिकवलेली पिके, सेंद्रिय भाज्यांची चव अधिक समृद्ध आणि चांगली असते. या सेंद्रीय भाज्या तुमच्या आरोग्यासाठी, रोगाचा प्रतिकार करण्यास अधिक सक्षम असतात. सेंद्रीय भाज्या खाण्याने अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, क्रोमियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्वाचे घटक शरीराला चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे सेंद्रीय भाज्यांची मागणी वाढली आहे. पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक समस्या सेंद्रिय शेतीमुळे कमी करणे किंवा त्या टाळण्याचा आमचा हेतू आहे, असेहि त्या म्हणाल्या.

Join our WhatsApp Channel
Tags: marathi newspcmcpimpri shaharpimpri-chinchwadपिंपरी शहरपिंपरी-चिंचवड
SendShareTweetShare

Related Posts

ज्ञानोबा-तुकोबा पालखी सोहळ्यांच्या आगमनानिमित्त आळंदी, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक बदल! कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग जाणून घ्या
पिंपरी -चिंचवड

ज्ञानोबा-तुकोबा पालखी सोहळ्यांच्या आगमनानिमित्त आळंदी, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक बदल! कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग जाणून घ्या

July 19, 2025 | 5:14 pm
1 लाखाची लाच घेताना महावितरणच्या 2 अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक
क्राईम

शिवणेतील मंडल अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच घेताना अटक

July 16, 2025 | 7:18 pm
हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात
पिंपरी -चिंचवड

हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात

July 7, 2025 | 12:39 pm
पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणाच्या विसर्गात मोठी वाढ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 6, 2025 | 7:55 am
पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी -चिंचवड

पवना धरणातून नियंत्रित विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

July 5, 2025 | 12:11 pm
Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला
latest-news

Pimpri : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला

June 29, 2025 | 9:27 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

Cheteshwar Pujara : ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ चेतेश्वर पुजारावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Wipha Cyclone : विफा चक्रिवादळाचा दक्षिण चीनला धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!