स्वत:ला भेटण्यासाठी केदारनाथची यात्रा केली- पंतप्रधान मोदी

केदारनाथ – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदानादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात जाऊन तेथे दर्शन घेतले होते.  त्यांच्या या भेटीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मोदींची गेल्या दोन वर्षातील ही दुसरी केदारनाथ भेट आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ‘मन की बात’मधून भाष्य केलं आहे.

दरम्यान, केदारनाथ यात्रा बाबत मोदीने म्हटले आहे कि,’लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदानादरम्यान उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात जाऊन तेथे दर्शन घेतले होते यामागील कारण आज मी सांगू इच्छितो, ही यात्रा मी स्वत:ला भेटण्यासाठी केली होती. मात्र काही लोकांनी या यात्रेला राजकारणाचे स्वरूप दिले.’

Leave A Reply

Your email address will not be published.