पिंपरी(प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी गोहत्येचे प्रकार उघडकीस येत आहेत. हे प्रकार त्वरित रोखावेत तसेच आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने चिंचवडगावातील चापेकर चौक येथे सोमवारी (दि. 5) सकाळी आंदोलन करण्यात आले.