Dainik Prabhat
Sunday, May 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

“२० जानेवारीपर्यंत भाजपला दररोज…” योगी मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

by प्रभात वृत्तसेवा
January 13, 2022 | 5:18 pm
A A
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांना आता ३० दिवसांहून कमी कालावधी उरला आहे. अशातच राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

राज्यातील ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी सर्वप्रथम मंत्रिपदाचा राजीनामा देत समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्यापाठोपाठ बुधवारी आणखी एक ओबीसी नेते दारा सिंह चौहान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या यादीमध्ये आज धरम सिंह सैनी यांची भर पडली असून त्यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अन्य नेत्यांप्रमाणेच सैनी यांनी देखील अखिलेश यादव यांची भेट घेतली.

अशातच आता सैनी यांनी माध्यमांशी संवाद साधताना खळबळजनक दावा केला आहे. येत्या २० जानेवारीपर्यंत दररोज एक मंत्री व ३ ते ४ आमदार भाजपमधून बाहेर पडतील असं सैनी म्हणालेत.

“मी राजीनामा देण्याचं कारण  म्हणजे गेल्या ५ वर्षांमध्ये दलितांना व इतर मागासवर्गीयांना दाबण्यात आलंय. त्यांचा आवाज दाबण्यात आलाय. स्वामी मौर्य प्रसाद जे काही सांगितील ते आम्ही करू. येत्या २० जानेवारीपर्यंत दररोज एक मंत्री व ३ ते ४ आमदार भाजपमधून बाहेर पडतील.” असा दावा सैनी यांनी केला आहे.

तत्पूर्वी, उत्तरप्रदेशचे 18 मंत्री आठवडाभरात त्यांच्या पदांचे राजीनामे देतील. दररोज एक-दोन मंत्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडतील, असा दावा प्रभावी ओबीसी नेते ओमप्रकाश राजभर यांनी बुधवारी केला होता.

I have resigned because for 5 years Dalits, backward classes were suppressed, their voices were suppressed… We will do whatever Swami Prasad Maurya will say. One minister and 3-4 MLAs will resign every day till Jan 20: Dharam Singh Saini after resigning from the UP cabinet pic.twitter.com/1z4Coqs6Zt

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2022

या नेत्यांचा भाजपला रामराम

  • इतर मागासवर्गीय नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्य मंत्रिमंडळ सोडले होते.
  • भाजपचे आमदार अवतार सिंह भडाना यांनी बुधवारी पक्ष सोडला आणि सपा सहयोगी असलेल्या राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केला.
  • भाजपचे अन्य तीन आमदार – तिंदवारीचे ब्रजेश प्रजापती, तिल्हारचे रोशन लाल वर्मा आणि बिल्हौरचे भगवती सागर – यांनी पक्षाचा राजीनामा जाहीर केला.
  • मंगळवारी बिधुना येथील विनय कुमार शाक्य यांनीही राजीनामा जाहीर केला.
  • आमदार मुकेश वर्मा यांनीही भाजप पक्षाला सोडचिट्ठी दिली.

 

Tags: nationalpoliticsuttar pradeshvidhansabha electionYogi Adityanath

शिफारस केलेल्या बातम्या

राजकारण :  शांतता ! ट्रिपल टेस्ट चालू आहे
Top News

राजकारण : शांतता ! ट्रिपल टेस्ट चालू आहे

4 days ago
उत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू
Top News

उत्तरप्रदेशला पाऊस, वादळाचा तडाखा; 39 जणांचा मृत्यू

5 days ago
…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला – ग्रेट खलीने सांगितले कारण
latest-news

…म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला – ग्रेट खलीने सांगितले कारण

6 days ago
रस्त्यावरील नमाज पठणावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”ईदच्या दिवशी रस्त्यावर…”
Top News

रस्त्यावरील नमाज पठणावर योगी आदित्यनाथ म्हणाले,”ईदच्या दिवशी रस्त्यावर…”

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

World Arms Exporting Country: जगभरातील शस्त्रास्त्र व्यापारात कोणत्या देशांचे आहे वर्चस्व? चीनची विश्वासार्हता घसरली, जाणून घ्या काय आहे भारताची स्थिती

विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

IAS यशोगाथा: 10वी आणि 12वी मध्ये नापास होऊनही बनल्या आयएएस, जाणून घ्या पहिल्याच प्रयत्नात अंजू शर्माला कसे मिळाले यश

डॉक्टरांनी वर्षातील किमान एक पक्षमास देशकार्यासाठी द्यावा – राज्यपाल कोश्यारी

“मुस्लिम आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी बांधल्या’; 100 वर्षांहून जुन्या मशिदींचा सर्वे करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

शाश्वत विकासात पशुसंवर्धन विभागाची महत्त्वाची भूमिका- उपसभापती नीलम गोऱ्हे

‘त्रेतायुगात प्रभू रामाने रावणाचा अभिमान मोडला अन् कलियुगात शेतकऱ्यांनी भाजपचा अभिमान मोडला’ – अरविंद केजरीवाल

#IPL2022 #IPLFinal #GTvRR : गुजरात टायटन्स “रॉयल’ लढतीसाठी सज्ज; मोदी-शहा लावणार हजेरी?

आनंदवार्ता !अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; हवामान विभागाने दिली माहिती

नीलम गोऱ्हेंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल,‘कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात’

Most Popular Today

Tags: nationalpoliticsuttar pradeshvidhansabha electionYogi Adityanath

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!