नांदुरच्या तंटामुक्ती अध्यक्ष-उपाध्यक्षाची बिनविरोध निवड

नांदुर (ता दौंड): नांदुर येथिल तंटामुक्ती अध्यक्ष पद निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षपदी दत्ताञय बर्वे तर उपध्यक्ष पदी पांडूरंग बोराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच लता थोरात यांनी भूषविले.

Posted by Digital Prabhat on Friday, 30 August 2019

यावेळी ग्रामसेवक एस एन धारकर, ग्रामपंचायत सदस्य,विशाल थोरात, नेहा गुरव, नाना थोरात,सुषमा घुले,पोलिस पाटील धोंडीबा थोरात,उघोजक किरण गुरव,विजय बोराटे, चेअरमन सुनिल बोराटे, सामाजिक कार्यकते अजुर्न थोरात, निलेश बर्वे, योगेश बोराटे, अतुल बोराटे, रामदास बोराटे, यशवंत थोरात, आप्पा घुले, शिवाजी राऊत, शिवाजी बर्वे, पोपट, थोरात बाळासाहेब थोरात, धनंजय घुले, ञिंबक बोराटे, सागर थोरात, प्रमोद थोरात, शमशुद्दीन शेख, संजय बोराटे, सतीश गुलदगड,रंनजीत थोरात, अक्षय थोरात, पंढरीनाथ बोराटे, शादीक शेख, दत्ता थोरात, मंगेश बर्वे, गफुर शेख, दिपक थोरात, शिवाजी थोरात, दिनेश बोराटे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.