नवी दिल्ली : सध्या देशात मंदीचे सावट असून दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यातच चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे जिडीपी संदर्भातील आकडेवारी हि चिंता वाढवणारी आहे. कारण या मध्ये जीडीपी घटून पाच टक्क्यांवर आला आहे. मागील सहा वर्षातील जिडीपीचा हा नीचांक असल्याचे बोलले जात आहे. मागील वर्षी या काळात जीडीपीमध्ये 8.2 टक्के वाढ झाली होती.परंतु यावर्षी जीडीपीच्या वाढीमध्ये मोठी घट झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवरील संकट अधिकच चिंताजनक झाले आहे.
GDP at Constant (2011-12) Prices in Q1 of 2019-20 is estimated at 35.85 lakh crore, as against 34.14 lakh crore in Q1 of 2018-19, showing a growth rate of 5.0 % pic.twitter.com/0TBAkuTwKO
— ANI (@ANI) August 30, 2019