भामरागडमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 2 महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली – महाराष्ट्रातील भाररागड तालुक्यातील कुंडूरवाहीच्या जगंलात नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर भुसुरुंगस्फोट घडवून हल्ला केला आहे. यानंतर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. रामको नरोटी आणि शिल्पा ध्रुवा असं या दोन महिला नक्षलवाद्यांचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.