मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. सार्वजनिक कामात पुढाकार राहील.
वृषभ : मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल. प्रसिद्धी मिळेल. प्रवासाचे बेत पुढे ढकला, मनःस्ताप होईल.
मिथुन : दैनंदिन कामे पूर्ण होतील. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. अध्यात्मिक प्रगती होईल. मनःशांती मिळेल.
कर्क : अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
सिंह : जिद्द वाढेल. अडचणींवर मात कराल. महत्त्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल.
कन्या : कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा. सहकारी मदत करतील. हितशत्रूंवर मात कराल.
तूळ : वादविवादात भाग घेऊ नका. चिंता वाटेल. प्रवास सुखकर होईल. मनोबल व उत्साह वाढेल.
वृश्चिक : वाहन चालवताना जपून. व्यवसायात समाधानकारक स्थिती. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.
धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत बढती मिळेल. थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
मकर : कामाचा ताण जाणवेल. दगदग धावपळ होईल. खर्च वाढेल. आशावादी रहाल. प्रवासात काळजी घ्या.
कुंभ : आश्वासनांवर अवलंबून राहू नका. मानसिक अस्वस्थता जाणवेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
मीन : सार्वजनिक क्षेत्रात मान व प्रतिष्ठा मिळेल. पैशाची ऊब मिळेल. निर्णय योग्य ठरतील.