आजचे भविष्य ( रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२०)

Today's future

मेष : आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल.

वृषभ : मतभेद होण्याची शक्‍यता. नवीन हितसंबंध जोडले जातील.

मिथुन : कमी श्रमात जास्त यश. महत्त्वाची बातमी कळेल.

कर्क : प्रियजनांचा सहवास लाभेल. विरंगुळा लाभेल.

सिंह : कंटाळवाणा दिवस. कामे विनाकारण लांबतील.

कन्या : कामात गुप्तता राखा. दगदगीचा दिवस.

तूळ : मजेत वेळ जाईल. सुवार्ता कळेल.

वृश्‍चिक : नवीन अनुभव घ्याल. तणाव कमी होईल.

धनु : महत्त्वाची बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.

मकर : मुलांकडून सुवार्ता कळेल. जीवलग साथीदार भेटतील.

कुंभ : जोडधंद्यात विशेष लाभ. गृहसौख्य लाभेल.

मीन : वाटाघाटी कराल. छोटा प्रवास घडेल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.