मेष : आर्थिक प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. उत्साही राहाल.
वृषभ : प्रभाव पडेल. वक्तृत्वाने बाजी माराल.अनावश्यक खर्च टाळा. कामात अडचणी येतील.
मिथुन : योग्य दिशा मिळेल. मानसिकता चांगली राहील.कमी श्रमात जास्त यश. सुयश मिळेल.
कर्क : जिद्द चिकाटी वाढेल. सुसंधी मिळेल. कार्यक्षेत्र रुंदावेल. धावपळ वाढेल.
सिंह : सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आशावादी वृत्ती ठेवा.कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा मिळेल.
कन्या : संतती सुख मिळेल. कामाचे नियोजन कराल.आर्थिक लाभ होतील. मनोकामना पूर्ण होतील.
तूळ : स्वास्थ्य लाभेल. पैशाची चिंता मिटेल.योग्य संगत मिळेल. कर्तृत्वाला संधी मिळेल.
वृश्चिक : विरोधकांचा विरोध मावळेल. उत्साही असाल.आनंददायक दिवस. वाटाघाटी कराल.
धनू : पाहुण्याची सरबराई कराल. मुलांकडून सुवार्ता कळेल.राग आवरा. दगदग धावपळ कमी करा.
मकर : आप्तेष्टांचा सहवास. अनपेक्षित कामे होतील.उत्साह कमी होईल. मनाविरुद्ध वागावे लागेल.
कुंभ : धनदायक दिवस. महत्त्वाच्या गाठीभेटी ठरवा.खर्च वाढेल. तरीही मानसिक शांतता मिळेल.
मीन : पथ्यपाणी सांभाळा. कामाचा कंटाळा येईल. सहकारी मदत करतील. पैशाची तजवीज होईल.