मेष : प्रयत्नांना यश येईल. कामे मार्गी लागतील.
वृषभ : व्यवहारी दृष्टिकोन राहील. कामात व्यस्त राहाल.
मिथुन : नवीन सहवासाचे आकर्षण राहील. प्रवास घडेल.
कर्क : कमी श्रमात जास्त यश. योग्य मार्गदर्शन लाभेल.
सिंह : वादाचे प्रसंग टाळा. मनस्वास्थ्य सांभाळा.
कन्या : मुलांकडून सुवार्ता कळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
तूळ : आप्तेष्ट भेटतील. वेळ मजेत जाईल.
वृश्चिक: स्पर्धेतून दूर जा. मनास पटेल तेच कराल.
धनू : दिशा मिळेल. आशेचा किरण जागृत होईल.
मकर : नशीब साथ देईल. प्रतिष्ठा वाढेल.
कुंभ : महत्त्वाची कामे होतील. वादविवाद टाळा.
मीन : उपासना व आराधना सफल होईल. आनंद मिळेल