मेष : आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वरिष्ठांच्या पुढे पुढे करून नवीन कामे ओढवून घेऊ नका.
वृषभ : आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रसन्न कराल. अपेक्षित पैसे हाती येतील.
मिथुन : स्वतःचे वेगळेपण सिद्ध कराल.कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न राहील.
कर्क : अर्धवट कामे गती घेतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल.
सिंह : त्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासेल. बॅंका व हितचिंतकांची मदत घेऊन कामांना गती आणाल.
कन्या : कामातील प्रगतीचा आलेख वाढता राहील. ओळखीतून नवीन कामे मिळतील.
तूळ : कामात यश भरपूर मिळेल. प्रगतीचा वेग उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
वृश्चिक : त्यामुळे तुमची निराशा कमी होईल. येणी वसूल झाल्याने तुमच्या इच्छा आकांक्षांना चालना मिळेल.
धनू : व्यवसायात भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहारात चोखंदळ रहा.
मकर : वसुली करताना व आर्थिक व्यवहारात गिऱ्हाईकांचे हितसंबंधाना बाधा येणार नाही याची काळजी घ्याल.
कुंभ : अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून यश मिळवाल. तुमच्यातील साहसवृत्ती जागी होईल.
मीन : व्यवसायात लवचिक धोरण ठेवून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.