मेष : आत्मविश्वास वाढेल. सुयश मिळेल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.
वृषभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनोरंजनाकडे कल राहील.
मिथुन : धार्मिक कार्याकडे ओढ राहील.सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. भाग्यकारक घटना घडेल.
कर्क : नवी दिशा सापडेल. वैचारिक आणि बौद्धिक परिवर्तन घडेल. कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरुकृपा लाभेल.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कामात जोरदार प्रगती होईल. आप्तेष्टांचा सल्ला लाभदायक होईल.
कन्या : महत्त्वाचे निर्णय घ्याल. शासकीय कामे मार्गी लागतील. शत्रूपीडा नाही. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
तूळ : मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास सुखकर होईल. मन आनंदी राहील. उत्साहवर्धक वातावरण लाभेल.
वृश्चिक : व्यवसाय नोकरीत अडथळ्यांवर मात कराल. कामात बदल करून काही ठोस पावले उचलाल.
धनू : कामाचे वेळी काम व इतर वेळी आराम असे धोरण असेल. व्यवसायात नवीन जबाबदारी स्वीकाराल.
मकर : पूरक ग्रहमान लाभल्याने कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. व्यवसायात कर्तव्याला प्राधान्य द्याल.
कुंभ : व्यवसाय नोकरीत विस्ताराचे बेत सफल होतील. पूर्वी केलेल्या कामातून पैसे मिळतील.
मीन : परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांनी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नयेत.