पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

पुणे – पुणे-सोलापूर महामार्गावर तीन ट्र्कचा विचित्र अपघात झाला आहे. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. या अपघातात ट्र्क चालक जखमी झाले आहेत.

लोणी-काळभोरनजीक कदमवाकवस्ती येथे तीन अवजड वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघात झाल्याने दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक जखमी झाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)