औटी, लंके, कार्ले, कोल्हे, काळे, परजणे, शिंदे, पवार, ढाकणे,पाचपुते यांनी नेले अर्ज
नगर – विधानसभा सार्वत्रिक निवड़णुकीसाठी नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी सोमवारी इच्छुकांनी गर्दी केली. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने बाळासाहेब थोरात(संगमनेर),शंकरराव गडाख(नेवासा) व विजय वहाडणे (कोपरगाव)यांचा समावेश असून विजय औटी,निलेश लंके,संदेश कार्ले(पारनेर),स्नेहलता कोल्हे,आशितोष काळे,राजेश परजणे(कोपरगाव),बबनराव पाचपुते,घनश्याम शेलार(श्रीगोंदा),प्रा.राम शिंदे,रोहित पवार(कर्जत-जामखेड)अभिषेक कळमकर,श्रीपाद छिंदम(नगर शहर) यांनी दुसऱ्या दिवशी अर्ज नेले आहेत.
विविध मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नेली. आज संगमनेर मतदारसंघात विजय उर्फ बाळासाहेब थोरात (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस) आणि बापू पाराजी रणधीर यांनी अर्ज दाखल केले. कोपरगाव मतदारसंघात विजय सूर्यभान वहाडणे आणि शिवाजी पोपटराव कवडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदारसंघात भाऊसाहेब शंकर पगारे यांनी एमआयएम आणि अपक्ष असे अर्ज सादर केले. नेवासा येथे कारभारी विष्णू उदागे (अपक्ष) आणि शंकरराव यशवंतराव गडाख (क्रांतीकारी शेतकरी पार्टी) यांनी अर्ज दाखल केले. अहमदनगर (शहर) मतदारसंघात श्रीराम जनार्दन येंडे आणि श्रीधर जाखुजी दरेकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केले. दुसऱ्या दिवशी असे एकूण 9 अर्ज दाखल झाले आहेत.
216-अकोले (अनुसूचित जमाती) मतदारसंघात सोमवारी 10 जणांनी 13 अर्ज नेले. 217-संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकूण 17 जणांनी 30 नामनिर्देशनपत्रे नेली. 218-शिर्डी मतदारसंघात 23 जणांनी 36 अर्ज नेले. 219-कोपरगाव मतदारसंघात 27 उमेदवारांनी 47 अर्ज नेले तर दोघा जणांनी अर्ज दाखल केले. 220-श्रीरामपूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातही 39 जणांनी 59 नामनिर्देशनपत्रे नेली. 221-नेवासा मतदारसंघात 2 व्यक्तींनी 4 अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली तसेच 19 जणांनी आज 30 नामनिर्देशनपत्रे नेली असल्याची माहितीही त्यांनी दिली. 223-राहुरी मतदारसंघात आज एकाही इच्छुकाने अर्ज नेला नसल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.
224 – पारनेरमधून 20 व्यक्तींनी 36 अर्ज नेले. 225-अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात एकुण 21 लोकांनी 30 अर्ज नेले. 226-श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात आज एकुण 24 लोकांनी 25 अर्ज नेले. 227-कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात आज एकुण 13 लोकांनी 31 अर्ज नेले. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघामधून(222 ) 16 इच्छुक उमेदवारांनी 34 उमेदवारी अर्ज नेले.
अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघामधून (225) – अशोक रामचंद्र गायकवाड (2), नितीन माधवराव थोरात (1), संदीप लक्ष्म-ण सकट (2), अभिषेक बाळासाहेब कळमकर (1), छिंदम श्रीपाद शंकर (1), डॉ. परवेज उमर शेख (2), शाहनाज फकिर मोहम्मदद तांबोळी, विजया कृष्णी बिचुकले (1) संजय एकनाथ कांबळे (2), भरत श्रीराम खाकाळ (2), हेमंत विठ्ठल दंडवते (1), अभिषेक सत्येंद्र सोनवणे (1), महेश दत्ता त्रय धावटे (1), अशोक विठ्ठल सोनवणे (2), अहिरनाथ तुकाराम वाकळे (2), प्रकाश चंद्रकांत फराटे (2), संतोष नामदेव वाकळे (1), आरती किशोरकुार हालदार (1) आनंद भारती कोकाटे (1), मंदाकिनी एकनाथ कांबखे (1) यांनी अर्ज नेले.
श्रीगोंदा – तात्या राम घोडके (1), बबनराव भिकाजी पाचपुते (2) , सुनिल लक्ष्मेण ओहळ (1), घनःशाम प्रतापराव शेलार (2), दत्तोत्रय भाऊसाहेब पानसरे (2), तुकाराम बाबू ठोबरे (1), भाऊ नामदेव रजपूत (1), तुकाराम आप्पातजी दरेकर (1), लहुजी सहादू शिंदे (1), सुनिल शिवाजी उदमले (1), नंदू श्रावण ससाणे (1), हरी पाटीलबुवा पाचपुते (1), योगश दत्तूात्रय खेंडगे (2) मोहन दत्ता त्रय भिंताडे(1),डॉ. प्रतिभा बबनराव पाचपुते (2), संपत दादू सुपेकर (1)
216- अकोले- किसन विठ्ठल शेंगाळ, खिरविरे, अकोले-1 अर्ज, नामदेव गंगा भांगरे,खडकी बु, पो. नवेशी-1 अर्ज, तुळशीराम मंगा कोतोरे, देवठाण-1 अर्ज, पथवे पांडूरंग नानासाहेब, देवठाण-1 अर्ज, ज्ञानेश्वर महादू काकड, देवठाण-1 अर्ज, शिवराम दौलत हिले, गोंदेशी, पो. झाकीरवाडी-1 अर्ज, डॉ. किरण सयाजी लहामटे, राजुर- 1 अर्ज, विजय भरतराव सावंत, राजुर-1 अर्ज, भानुदास बोल्हाजी तिकांडे, टाकळी-2अर्ज, निंबा सखाराम मुळे, कोलटेंभे-1अर्ज, रवींद्र उमाकांत तळपे, घोटा-2अर्ज,एकुण – 10 व्यक्तींचे 13 नामनिर्देशपत्र.
217- संगमनेर- शिवाजी दादाभाऊ कोळगे, धांदरफळ- 2 अर्ज, भिमराज मारुती नवले, मलदाड- 1 अर्ज, गणेश रामनाथ जायभाये, सोनेवाडी-2 अर्ज, हरिभाऊ रघुनाथ चकोर, पिंपळे- 1 अर्ज, राजु नामदेव कदम, निमगांव टेंबी- 1 अर्ज, प्रमोद निवृत्ती भोर, शिवाजीनगर- 1 अर्ज, संजय सोन्याबापू भालेराव, चंदनापूरी-2 अर्ज, ऋषीकेश चंद्रकांत आरोटे, गणेशनगर, संगमनेर-2 अर्ज, शेख हबीब बाबु, कुरण रोड, संगमनेर-2 अर्ज, इरफान निजाम शेख, कोल्हेवाडी रोड, संगमनेर-2 अर्ज, सचिन मारुती शिंदे, वाघापूर, संगमनेर-3 अर्ज, ङ रामदास मुरलीधर शेजुळ, ओझर खु-3 अर्ज, किशोर लिंबाजी रोकडे, वडगांव लांडगा-2 अर्ज, संतोष वसंत पठाडे, निंभाळे-1 अर्ज, संजय रामभाऊ फड, गणेशनगर-2 अर्ज, एकनाथ कोंडाजी आल्हाट, निमागांव-2 अर्ज, निलेश सिताराम सातपुते, सुकेवाडी-1 अर्ज. एकुण 17 व्यक्तींचे 30 नामनिर्देशपत्र .
218- शिर्डी- शेख अलताफ इब्राहिम-2अर्ज, संदिप मश्रुम पोवार,ढवळी, ता. वाळवा-7 अर्ज, किशोर एकनाथ भाड, सात्रळ-2 अर्ज, विजय पुंजाजी काहे, निघोज-2 अर्ज, विश्वनाथ पांडुरंग वाघ -4 अर्ज, सावळेराम बाजीराव डांगे, डोऱ्हाळे-2 अर्ज, अण्णासाहेब भिमराज शेळके-1 अर्ज, विशाल नवनाथ कोळगे, शिर्डी-2 अर्ज, किरण शिवाजी शेजवळ, शिर्डी-2 अर्ज, मच्छिंद्रग तुकाराम शेळके, चोळकेवाडी-1 अर्ज, लक्ष्मण शिवाजी गायकवाड-1 अर्ज, सुभाष मच्छिंद्र सोमवंशी, पिंपळस-1 अर्ज, लक्ष्मण सदाशिव बेल्हेकर, आश्वी खुर्द-1 अर्ज. एकुण 17 व्यक्तींनी 28 नामनिर्देशनपत्र.
219- कोपरगांवमधून एकुण 27 व्यक्तींनी 47 नामनिर्देशनपत्र नेले.
221- नेवासा- सचिन मदनलाल देसारर्डा, घोडेगांव- 2 अर्ज, अभिजित अशोकराव पोटे, भेंडा-2 अर्ज, दादासाहेब दामोधर मुरकुटे, देवगांव-3 अर्ज, अंकुश रावसाहेब पवार, सुलतानपूर-1 अर्ज, श्रीमती राजुबाई कल्याण भोसले, भानसहिवरे-2 अर्ज, गणेश अर्जुंन ढोकणे,गोपाळपूर-2 अर्ज, सतिष बाजीराव पालवे-1 अर्ज, विकास दादू चव्हाण-3 अर्ज, गणपत मच्छिंद्र मोरे, खडका-1 अर्ज, सौ. लक्ष्मी तुकाराम गडाख- पानसवाडी-1 अर्ज, कारभारी रामचंद्र धाडगे,मजलें चिंचोली-1 अर्ज, शशिंकांत भागवत मतकर, पाचेगांव-3 अर्ज, मच्छिंद्र देवराम मुंगसे, भेंडा- 1 अर्ज, पंढरीनाथ रामराव फुलारी, भेंडा बु,-2 अर्ज, अशोक नामदेव कोळेकर, मक्तापूर-5अर्ज एकुण 19 व्यक्तींनी 30 नामनिर्देशनपत्र.
220- श्रीरामपुर – मनोज सुभाष वाकचौरे, शिर्डी-2 अर्ज, सुनिल मधुकर महांकाळे, महांकाळवडगांव-2 अर्ज, प्रसाद कारभारी लोखंडे, राहुरी फॅक्टरी- 1 अर्ज, रवी भाऊसाहेब डोळस, श्रीरामपूर-4 अर्ज, अमोल विठ्ठल कानडे अहमदनगर-3अर्ज, दत्तात्रय नारायण म्हैस, गोंडेगांव श्रीरामपुर-1 अर्ज, कांबळे प्रभाकर कारभारी, खिर्डी श्रीरामपूर-2 अर्ज, रविंद्र सुधाकर ससाणे, शिरसगांव-2 अर्ज, सुनिल दगडू ब्राम्हणे, सोनगांव-1 अर्ज, संदिप दत्तात्रय दौंड, श्रीरामपूर-2 अर्ज, मधुकर मोतीराम साळवे राहुरी-1 अर्ज, साळवी अरविंद जगन्नाथ, बेलापूर-1 अर्ज, अनिल नानासाहेब बोधक, केसापूर राहुरी-1 अर्ज, विलासराव गोविंदराव खाजेकर, श्रीरामपूर-2 अर्ज, भागचंद अभिमान नवगिरे, अशोकनगर श्रीरामपूर-1 अर्ज, राजेंद्र रत्नाकर वाघमारे, नेवासा- 1 अर्ज, पिस्टर दादा शेलार, बेलापूर श्रीरामपूर- 2 अर्ज, राजन अशोक ब्राम्हणे, सोनगांव, राहुरी-1 अर्ज, आजीनाथ नामदेव आढाव, लोहारवाडी, नेवासा-1 अर्ज, संतोष गोरक मोकळ, श्रीरामपूर-2 अर्ज, प्रतापसिंग देवराम देवरे, श्रीरामपूर- 2 अर्ज, सुभाष यादवराव तोरणे, श्रीरामपूर-2 अर्ज, अण्णासाहेब काशिनाथ देठे, राहुरी-1 अर्ज, पोपट सखाराम निकम, श्रीरामपूर-2 अर्ज, ङ अण्णासाहेब भागवत मोहन, श्रीरामपूर-1 अर्ज, अशोक रामचंद्र गायकवाड, चांदा, नेवासा-2 अर्ज, राजेंद्र नरहरराव दिशागत, उंबरगांव, श्रीरामपूर- 2 अर्ज, राजेंद्र जगन्नाथ देवकर, श्रीरामपूर-2 अर्ज, अशोक निवृत्ती बागुल, श्रीरामपूर- 2 अर्ज, डॉ. सुधीर राधाजी क्षिरसागर, खुडसरगांव राहुरी- 2 अर्ज, मच्छिंद्र साहेबराव ढोकणे,श्रीरामपूर- 2 अर्ज,दिपक चरण चव्हाण, श्रीरामपूर- 3 अर्ज, प्रकाश सुखदेव अहिरे, श्रीरामपूर-1 अर्ज, विकास दिलीप हरदास, बेलापूर, श्रीरामपूर-1 अर्ज. एकुण 39 व्यक्तींनी 59 नामदिनर्देशनपत्र.
कर्जत- जामखेड मतदारसंघातून सुमित कन्हैया पाटील (3), गोविंद लक्ष्मण आंबेडकर (3), वसंत विठ्ठल धांडे (1), शंकर मधुकर भैलुमे (3), अनिल विश्वनाथ समुद्र (2), अप्पासाहेव नवनाथ पालवे (3), संतोष मोहन पवार (3), युनूस दगडू शेख (1), रोहित राजेंद्र पवार (4), ज्ञानदेव नरहरी सुपेकर (2), रविंद्र नामदेव शिंदे (2), रामदास(राम) शंकर शिंदे (3), विलास भागुजी कांबळे (1) असे एकूण 13 जणांनी 31 अर्ज नेले आहेत.