Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

South Africa : दक्षिण आप्रिकेमध्ये २९ मे रोजी निवडणूका

by प्रभात वृत्तसेवा
May 19, 2024 | 9:19 pm
South Africa : दक्षिण आप्रिकेमध्ये २९ मे रोजी निवडणूका

Elections, South Africa

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेत या महिन्यात संसदेच्या निवडणुका होणार आहेत. १९९४ पासून देशाच्या राजकारणावर ३० वर्षे वर्चस्व गाजवल्यानंतर सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेससाठी या निवडणुका कठीण असणार आहेत. नवीन नॅशनल असेंब्ली तसेच प्रांतीय विधानसभेसाठी मतदान केले जाईल. देशाच्या अध्यक्षांची निवड नॅशनल असेंब्लीच्या सदस्यांद्वारे केली जाते.

दिनांक २९ मे रोजी होणाऱ्या मतदानामुळे त्यांची पुन्हा निवड होईल, अशी अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना आशा आहे. निवडणुकीत आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र या पक्षाला निवडणुकीत जर कमी मताधिक्य मिळाले, तर रामफोंसा यांना सरकार स्थापन करण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागू शकते.

जॉन स्टीनहुइसन हे प्रमुख विरोधी पक्षांच्या डेमोक्रॅटिक आघाडीचे नेते आहेत. २०१९ च्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत युतीने २२ टक्के तर आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसने ६२ टक्के जागा जिंकल्या होत्या.

ज्युलियस मालेमा यांनी २०१३ मध्ये स्थापन केलेला इकॉनॉमिक फ्रीडम फायटर्स हा पक्ष संसदेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. तर माजी अध्यक्ष जेकब झुमा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एमके पार्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्खातो वेसिझ्वे पक्षाची स्थापना केली. निवडणुकीत हा पक्ष देखील महत्वाची भूमिका बजावू शकतो.

Join our WhatsApp Channel
Tags: 29 MayelectionsInternational newsnational newssouth africatop news
SendShareTweetShare

Related Posts

Asaduddin Owaisi Slams Pakistan ।
Top News

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

May 25, 2025 | 10:20 am
Bilawal Bhutto Sister Attack।
Top News

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

May 25, 2025 | 9:44 am
India Delegation in US।
Top News

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

May 25, 2025 | 8:31 am
रूपगंध: असंगाशी संग
latest-news

रूपगंध: असंगाशी संग

May 25, 2025 | 8:15 am
Mohammed Yunus ।
Top News

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

May 25, 2025 | 8:03 am
‘भाजप काहीही करण्यासाठी पूर्णपणे वेडा झाला आहे’; केजरीवालांनी पदाधिकाऱ्यांना दिला सतर्क राहण्याचा सल्ला
latest-news

रूपगंध: आव्हानांचा काळ

May 25, 2025 | 8:00 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

‘आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केलंय, पाकिस्तान…’; बहरीनहून असदुद्दीन ओवैसींचे शाहबाज शरीफ यांना सडेतोड उत्तर

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!