Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 : अभिषेक शर्मा ठरला आयपीएलचा नवा ‘सिक्सर किंग’, विराटचा 8 वर्ष जुना विक्रमही काढला मोडित…

by प्रभात वृत्तसेवा
May 19, 2024 | 8:49 pm
IPL 2024 : अभिषेक शर्मा ठरला आयपीएलचा नवा ‘सिक्सर किंग’, विराटचा 8 वर्ष जुना विक्रमही काढला मोडित…

Abhishek Sharma SRH vs PBKS : अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 19.1 षटकांत लक्ष्य गाठले. हैदराबादसाठी अभिषेकने विक्रमी खेळी खेळली. हैदराबादसाठी एका मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने हेनरिक क्लासेनला मागे टाकले आहे.

अभिषेकने पंजाबविरुद्ध स्फोटक खेळी खेळली. त्याने हैदराबादसाठी आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला आहे. या प्रकरणात अभिषेकने हेनरिक क्लासेनला मागे टाकले. रविवारी पंजाबविरुद्ध अभिषेकने 28 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 6 षटकार मारले.

हैदराबादसाठी सर्वाधिक षटकार मारणार पहिला खेळाडू…

एका मोसमात सर्वाधिक षटकार मारणारा अभिषेक शर्मा हैदराबादचा खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2024 मध्ये त्याने 41 षटकार मारले आहेत. हेन्रिक क्लासेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मोसमात त्याने 33 षटकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. हेडने 2024 मध्ये 31 षटकार मारले आहेत. वॉर्नरने 2016 मध्ये 31 षटकार मारले होते.

And he’s not done yet 😎👊#PlayWithFire #SRHvPBKS pic.twitter.com/dqqCrgJJIc

— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 19, 2024

कोहलीचा आठ वर्ष जुना विक्रम काढला मोडित…

तसेच या सहा षटकारांसह अभिषेकने आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा विराट कोहलीचा आठ वर्ष जुना विक्रम देखील  मोडित काढला आहे. अभिषेकने डावात चौथा षटकार मारताच विराटचा विक्रम मोडीत काढला. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम विराटच्या नावावर होता. 2016 च्या मोसमात त्याने 38 षटकार मारले होते. आता IPL 2024 मध्ये अभिषेकच्या नावावर 41 षटकार आहेत. हा संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. अशा परिस्थितीत अभिषेकचा हा विक्रम आणखी वाढू शकतो.

त्याचवेळी विराटही त्याचा 2016 चा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत 37 षटकार मारले असून तो आपला जुना विक्रम सुधारण्याच्या मार्गावर आहे. दोन षटकार मारताच विराट त्याचा पूर्वीचा विक्रम मोडेल. शनिवारी चेन्नईला हरवून आरसीबीने प्लेऑफसाठी पात्रता मिळवली होती. अशा परिस्थितीत विराटला अजूनही संधी आहे.

आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार….

41 – अभिषेक शर्मा (सनराईजर्स हैदराबाद, 2024)
38 – विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 2016)
37 – ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स, 2018)
37 – विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 2024)
35 – शिवम दुबे (चेन्नई सुपर किंग्ज, 2023)

IPL 2024 (RCB vs CSK Match 68) : बंगळुरुची प्ले-ऑफमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री; चेन्नईला 27 धावांनी केलं पराभूत…

आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार….

सध्या या मोसमात सर्वाधिक षटकार (41) मारण्याचा विक्रम अभिषेकच्या नावावर आहे. या मोसमात आतापर्यंत त्याने 13 डावात 209 च्या स्ट्राईक रेटने 467 धावा केल्या आहेत.

41* – अभिषेक शर्मा (SRH)
37* – विराट कोहली (RCB)
36 – निकोलस पूरन (LSG)
33* – हेनरिक क्लासेन (SRH)
32* – सुनिल नरेन (KKR)

त्याचबरोबर विराट 37 षटकारासह दुसऱ्या स्थानावर, निकोलस पूरन 36 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर, हेनरिक क्लासेन 33 षटकारांसह चौथ्या स्थानावर आणि सुनील नरेन 32 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: Abhishek SharmaAbhishek Sharma 'Six Master' of IPLAbhishek Sharma hit 41 sixesIPL 2024SRH vs PBKSvirat kohli
SendShareTweetShare

Related Posts

Delhi Capitals Defeat Punjab Kings in IPL 2025 Playoffs
latest-news

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

May 25, 2025 | 12:00 am
Punjab Kings set 207-run target against Delhi Capitals in IPL 66th match at Jaipur.
latest-news

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

May 24, 2025 | 11:20 pm
England cricket team clinched a dominant victory over Zimbabwe by an innings and 45 runs in a Test match
latest-news

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

May 24, 2025 | 10:17 pm
B Sai Sudharsan Named in India Test Squad for England Tour
latest-news

Sai Sudharsan : ‘देशासाठी खेळणे मोठा सन्मान…’, टीम इंडियात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया

May 24, 2025 | 9:37 pm
BCCI Fines RCB and SRH Captains for Slow Over-Rate in IPL 2025 Match Description: BCCI imposes fines on RCB's Rajat Patidar (24 lakh) and SRH's Pat Cu
latest-news

RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

May 24, 2025 | 7:48 pm
Karun Nair makes a comeback to India’s Test team
latest-news

Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी

May 24, 2025 | 6:54 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर जमावाचा हल्ला ; आसिफा थोडक्यात बचावल्या

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये धडकला; 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रातही लवकरच…

नेवासा तिरंगा रॅलीतून देशभक्तीचा संदेश: आमदार विठ्ठलराव लंघे यांचे प्रतिपादन

“सिंदूर हिराववलेल्या महिलांमध्ये विरांगनेचे भाव नव्हते” ; पहलगाम हल्ल्यावर भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

दीपक केसरकरांचा राजकीय निवृत्तीवरून यू-टर्न; म्हणाले “ते वक्तव्य गमतीने केले”

“जसा अमेरिकेने त्रास सहन केला तसा भारताने…” ; ९/११ च्या स्मारकाबाहेर शशी थरूर यांनी दिली प्रतिक्रिया

‘जर सरकारच्या कामात काही अडथळा आला तर…’ ; मोहम्मद युनूस यांची लष्कर अन् बीएनपीला मोठी धमकी

Pune : डिप्‍लोमाच्‍या प्रवेश नियमावलीत बदल

Pune : नवजात मुलाला सोडून आई पसार

Pune : राज्यात ३८ नवीन अंगणवाडी केंद्रे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!