Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ नाही

by प्रभात वृत्तसेवा
February 5, 2020 | 3:00 am
A A
मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात कुठलीही करवाढ नाही

मुंबई : मुंबई महानगर पालिकेचा 2020-21 या वर्षासाठीचा सुमारे 33 हजार 441 कोटींहून अधिक रुपयांचा अर्थसंकल्प आज आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 हजार कोटी रुपयांनी अर्थसंकल्प वाढला आहे.

या अर्थसंकल्पात विद्यमान करात कोणतीही वाढ सुचवण्यात आलेली नाही आणि नवीन करही प्रस्तावित नाही. पालिकेच्या उत्पन्नावर ताण पडत असला तरी भांडवली खर्चात 36 टक्के वाढ करण्यात आल्याचं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

नव्या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी 2 हजार कोटी, रस्ते वाहतूक आणि पुलांच्या पुनर्बांधणीसाठी 2 हजार 699 कोटी रुपये, पाणी पुरवठ्यासाठी 1 हजार 728 कोटी, आरोग्यासाठी 1 हजार 49 कोटी रुपये, मलनिस्सारणासाठी 912 कोटी, माहिती तंत्रज्ञानावर 157 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

 

Tags: budgetCommissioner Pravin Pardeshimumbai municipal corporationMumbai Municipalitytax increase
Previous Post

करोना व्हायरस संपवायला निघाली राखी सावंत

Next Post

एनपीआर संदर्भात कोणताही दस्तावेज घेणार नाही

शिफारस केलेल्या बातम्या

‘खड्डे’ नावाच्या ‘गिनिपिग’वर आणखी एक प्रयोग; खड्ड्यांसाठी आता “हाय स्ट्रेंथ पॉलिमर कॉंक्रीट’चा वापर करणार
पुणे

‘खड्डे’ नावाच्या ‘गिनिपिग’वर आणखी एक प्रयोग; खड्ड्यांसाठी आता “हाय स्ट्रेंथ पॉलिमर कॉंक्रीट’चा वापर करणार

4 days ago
किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या..
महाराष्ट्र

किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या..

2 weeks ago
कारवाई करूनही बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर सुरूच
latest-news

थांबलेली मोहीम पुन्हा सुरू..! प्लास्टिकविरोधात मुंबई पालिकेची मोठी कारवाई; 2 लाख 95 हजाराच्या दंडाची केली वसुली

1 month ago
सिद्धरामय्या यांचा बजेट मांडण्याचा रेकॉर्ड; 5 हमींसाठी वर्षाला मोजावे लागणार 52 हजार कोटी रूपये
latest-news

सिद्धरामय्या यांचा बजेट मांडण्याचा रेकॉर्ड; 5 हमींसाठी वर्षाला मोजावे लागणार 52 हजार कोटी रूपये

3 months ago
Next Post
मेंदूज्वर पीडितांना खासदारांची मदत

एनपीआर संदर्भात कोणताही दस्तावेज घेणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

सॅंडलमध्ये मोबाइल, बनियनमध्ये कॅमेरा ! कृषी विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करताना एक अटकेत

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..

Nagpur : पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

Women’s Reservation Bill : “महिला आरक्षण विधेयकात दुरूस्ती करू’ – मल्लिकार्जुन खर्गे

Lalbaug cha Raja : लालबागच्या राजाच्या दरबारात तरुणीला चक्कर; अजित पवार म्हणतात….

Pimpri Chinchwad : उपमुख्यमंत्री अजित पवारांंची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला भेट..

“इंडिया आणि भारत यात वाद निर्माण करण्यासाठीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले” राहुल गांधी यांचा आरोप

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: budgetCommissioner Pravin Pardeshimumbai municipal corporationMumbai Municipalitytax increase

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही