Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

बिबट्याचे ५ बछडे मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ

by प्रभात वृत्तसेवा
April 3, 2019 | 4:47 pm
A A
बिबट्याचे ५ बछडे मृत अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ

पुणे – पुण्यातील जुन्नर मध्ये बिबट्याचे ५ बछडे मेलेल्या अवस्थेत सापडले आहेत. जुन्नर तालुक्यातील अवसारी गावात शेतात हे बछडे आढळले असून ते सर्वच्या सर्व मृत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

शेतातील कामगारांना कापणीसाठी आल्यानंतर, त्यातील एका महिलेने बिबट्याची बछडे असल्याचे पाहिले. “आम्ही कापणीसाठी येथे आलो होतो. मालकाने आम्हाला शेतात कचरा जाळण्यासाठी सांगितले.” अशी माहिती येथे काम करणाऱ्या कामगारांनी दिली आहे.

शेतात घोणस दिसल्याने तिला मारण्यासाठी त्या भागातील शेतातला ऊस पेटवून देण्यात आला होता. तेवढ्यात ऊसाच्या शेतातून बिबट्याची मादी बाहेर पळून गेली आणि दोन तासांनी पाच पिल्ले मृत अवस्थेत ऊसतोड कामगारांना सापडली.

Maharashtra: 5 leopard cubs were found dead in a sugarcane farm in Awasari village near Junnar tehsil of Pune today. Workes say, "We had come here to cut the harvest. Owner told us to burn the trash on field, we didn't know the cubs were there. A woman spotted them later&told us" pic.twitter.com/fSQccuJSoq

— ANI (@ANI) April 3, 2019

घटनास्थळी वनविभाचे अधिकारी दाखल झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे बिबट्याची मादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Tags: Awasari villageJunnar tehsilleopard cubspuneअवसारीजुन्नरपुणे

शिफारस केलेल्या बातम्या

भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका
Pune Fast

भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका

4 hours ago
शिक्षकांसाठी सर्वाधिक शाळा ‘अवघड’च
पुणे

शिक्षकांसाठी सर्वाधिक शाळा ‘अवघड’च

4 hours ago
‘क्‍यूआर कोड’चा 7/12, राज्य शासनाकडे भूमी अभिलेख विभागाकडून प्रस्ताव
Pune Fast

‘क्‍यूआर कोड’चा 7/12, राज्य शासनाकडे भूमी अभिलेख विभागाकडून प्रस्ताव

4 hours ago
कुटुंबाला संपवण्याची धमकी देत मद्यपीकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण
क्राईम

रिक्षात विसरलेली बॅग पोलिसांनी अवघ्या तासाभरात शोधून काढली

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी सुविधा !

भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका

शिक्षकांसाठी सर्वाधिक शाळा ‘अवघड’च

शिवसेनेशी प्रामाणिक; माझं काय चुकलं ? आढळराव पाटलांनी व्यक्त केली खंत

एसटी आणि पीएमपी वादात प्रवाशांचे हाल

महाविकास आघाडीच्या नियुक्‍त्या भाजप-शिंदे गटाकडून होणार रद्द

‘क्‍यूआर कोड’चा 7/12, राज्य शासनाकडे भूमी अभिलेख विभागाकडून प्रस्ताव

इच्छुकांना फ्लेक्‍सबाजी पडणार ‘महागात’

मुख्यमंत्री होण्यासाठी मी बंड पुकारलं नव्हतं, तर… CM शिंदेनी स्पष्टच सांगितलं

भगतसिंग यांच्या फाशीनंतर ब्रिटीशांना आनंद झाला तसा… शिवसेनेने डागली राज्यपालांवर तोफ

Most Popular Today

Tags: Awasari villageJunnar tehsilleopard cubspuneअवसारीजुन्नरपुणे

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!