Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

बछड्यांच्या नामकरणातही ‘राजकारण’ ! मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या चिठ्ठीत निघाले ‘आदित्य’ नाव’आणि..

by प्रभात वृत्तसेवा
September 17, 2023 | 10:36 pm
A A
बछड्यांच्या नामकरणातही ‘राजकारण’ ! मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या चिठ्ठीत निघाले ‘आदित्य’ नाव’आणि..

छत्रपती संभाजीनगर – येथील सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील बछड्यांचा नामकरण सोहळा रविवारी पार पडला. सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी चिठ्ठी काढत बछड्यांचे नामकरण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या चिठ्ठीत चक्क ‘आदित्य’ हे नाव आले. हे नाव पाहताच मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दुसरी चिठ्ठी काढायला लावली. अखेर मुख्यमंत्र्यांनी (Cm Eknath shinde) दुसरी चिठ्ठी काढली व त्या बछड्याला “कान्हा’ असे नाव दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे बघड्यांच्या नामकरणावरून झालेल्या राजकारणाची चर्चा मात्र दिवसभर सुरु होती.

महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पांढरी वाघीण अर्पिताने 7 सप्टेंबर रोजी पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला. त्या पार्श्‍वभूमिवर सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्रामचा सोहळा रविवारी पार पडल्यानंतर या जन्मलेल्या या बछड्यांचा नामकरण सोहळाही पार पाडला. यावेळी लोकांनी पाठवलेल्या नावांची चिठ्ठी टाकून हे नामकरण करण्यात आले.

तिरस्काराने काही फरक पडत नाही – दानवे
या घटनेवर ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danave) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आदित्यला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. हे कोणताही आदित्य लपवू शकत नाही. तो पृथ्वीतलावरचा असेल किंवा पृथ्वीतलावरचा नसेल. जमिनीवर एक आदित्य असल्याचे सर्वांना माहीत आहे. त्याचे नाव कोणाला असेल किंवा नसेल फरक पडत नाही. कुणी कितीही तिरस्कार केला तरी फरक पडत नाही. माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी असाच तिरस्कार करावा. त्यामुळे, आदित्य अजून तळपेल.

जंगलामध्ये राहणाऱ्या वाघाच्या बछड्यांना नाव दिले जात नाही. असे नाव फक्त उद्यानामध्ये जन्मलेल्या वाघांना दिले जातात. पण कोणतेही नाव देताना कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत, हे देखील पाहिले पाहिजे.
– सुधीर मुनगुंटीवार, पर्यावरण मंत्री

वाघाच्या बच्छड्याला काय नाव द्यावे? हा ज्याचा त्याचा विषय आहे. मात्र, राजकारण किती खालच्या पातळीवर गेले हे यातून तुम्हाला पाहायला मिळते. मी राजकारणाच्या या घसरलेल्या पातळीवर फार बोलणार नाही. कारण आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा चांगला दिवस आहे.
– इम्तियाज जलील, खासदार

Tags: adityabjpChief Minister Shindeeknath shindesudhir mungantiwartigress name
Previous Post

#AsiaCup2023 : सिराजचे सर्वात जलद पाच बळी…

Next Post

आयस्क्वॉश करंडक : वेदांत, ऋषभ अंतिम फेरीत

शिफारस केलेल्या बातम्या

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले
पुणे

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

6 hours ago
लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्रीय विधायक संमेलन
पुणे

लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्रीय विधायक संमेलन

8 hours ago
“अजित पवार नेहमीच खरे बोलतात”; जयंत पाटील यांचा पलटवार
Top News

“अजित पवार नेहमीच खरे बोलतात”; जयंत पाटील यांचा पलटवार

9 hours ago
Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका
राष्ट्रीय

Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका

21 hours ago
Next Post
आयस्क्वॉश करंडक : वेदांत, ऋषभ अंतिम फेरीत

आयस्क्वॉश करंडक : वेदांत, ऋषभ अंतिम फेरीत

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

PUNE : महापालिकेच्या शिष्यवृत्तीला मुहूर्त सापडला; ‘या’ तारखेपासून भरता येणार अर्ज

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट..! तरुण शेतकरी ऑडीतून जातोय भाजी विकायला; रस्त्यावर ताडपत्री हातरून विकतोय भाजी; व्हिडिओ व्हायरल

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: adityabjpChief Minister Shindeeknath shindesudhir mungantiwartigress name

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही