बछड्यांच्या नामकरणातही ‘राजकारण’ ! मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या चिठ्ठीत निघाले ‘आदित्य’ नाव’आणि..
छत्रपती संभाजीनगर - येथील सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील बछड्यांचा नामकरण सोहळा रविवारी पार पडला. सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित ...