पतधोरण समितीची बैठक सुरू

मुंबई- रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवारी सुरू झाली. ही बैठक 3 दिवस चालणार आहे. गुरुवारी दुपारी पतधोरण समितीच्या निष्कर्षांची माहिती रिझर्व्ह बॅंकेच्या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.

औद्योगिक उत्पादन वाढावे याकरिता रिझर्व्ह बॅंक भांडवल सुलभता वाढून व्याजदरात कपात करण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.