या आठवड्या पासून ‘नो शेव्ह नोव्हेंबर अर्थातच दाढी न करण्याचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात दाढीला कात्री न लावण्याचा पणच जगभरात केला जातो. गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच परदेशातील काही ट्रेंड आणि कल्पना याच माध्यमांवरून व्हायरल होऊन आपल्याकडे आल्या आहेत. आणि याच कल्पना तरुणांमध्ये रुजताना दिसत आहे. नो शेव्ह नोव्हेंबर दरम्यान तुम्ही या सेलिब्रिटिंच्या दाढीच्या स्टाईल्स फॉलो करू शकता.
रणवीर सिंग
शाहिद कपूर
सलमान खान
सैफ अली खान
View this post on Instagram
आयुष्मान खुराणा
यश
कार्तिक आर्यन
View this post on Instagram
🙏🏻maaf kar do, Shaam ko Koki so gaya tha 😴 Episode 7 tomorrow! Promise #KokiPoochega 🤫