#ENGvIND 4th test : भारतीय संघाची परांजपे यांना आदरांजली

लंडन – इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांना आदरांजली वाहिली.

परांजपे यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर भारतीय संघ प्रथमच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. सामना सुरू झाल्यावर भारतीय संघाच्या खेळाडूंनी दंडाला काळी फित लावून खेळ केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.