Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

करोनाची लस आली तरच लिलाव

by प्रभात वृत्तसेवा
November 4, 2020 | 6:45 am
A A
#IPL2020 : करोनाचा परिणाम आयपीएलवर नाही

दुबई  – करोनावर रामबाण उपाय ठरेल अशी लस मिळाली तरच पुढील वर्षीच्या आयपीएलसाठीचा लिलाव आयोजित केला जाणार आहे, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्‍त केले आहे.

गेल्या मार्च महिन्यात होणारी आयपीएल करोनामुळे लांबणीवर टाकली गेली होती. ती आता अमिरातीत खेळवली जात आहे. या स्पर्धेसाठीचा लिलावही रद्द झाला होता व सर्व संघांनी आपापल्या खेळाडूंना संघात कायम राखले होते. आता करोनाचा धोका देशात कमी झाल्याचे दिसत असले तरीही कोणताही धोका पत्करला जाणार नाही. यावर लस उपलब्ध झाली तरच हा लिलाव पूर्वीप्रमाणे मोठ्या स्तरावर आयोजित करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

पुढील वर्षीच्या लिलावाचे स्वरूपही निराळे राहणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली असून आणखीही काही खेळाडू हाच निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यावेळी विविध संघ आपल्या काही खेळाडूंना मुक्त करण्याची शक्‍यता असल्याने त्यांचा निर्णय जाहीर झाल्यावरच पुढील वर्षीच्या स्पर्धेबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

पुढील वर्षीची स्पर्धा ठरल्याप्रमाणे मार्च महिन्यातच सुरू होइल. मात्र, त्यावेळी सर्व संघांना किमान तीन देशी वा परदेशी खेळाडू कायम ठेवता येणार असल्याने ते किती खेळाडू मुक्‍त करतात यावर लिलावाचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. मात्र, सध्या तरी अमिरातीत सुरू असलेल्या स्पर्धेवरच लक्ष केंद्रित केले असून बाकी निर्णय येत्या काळात घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

भारतातच होणार  स्पर्धा… 

यंदाची स्पर्धा करोनाच्या धोक्‍यामुळे देशाबाहेर घेतली गेली. देशात करोनाचा धोका वाढत होता व त्याचवेळी युएईमध्ये हा धोका अत्यंत अल्प होता, त्यामुळे तीथे स्पर्धा घेतली गेली. पुढील वर्षीची स्पर्धा मात्र, भारतातच घेतली जाणार असल्याचे संकेतही गांगुली यांनी दिले.

Tags: AuctionCoronacricketiplIPL2021next yearonlyPlacesourav gangulysportsTakevaccinated
Previous Post

अग्रलेख : दिवाळी बरी जाण्याची लक्षणे!

Next Post

शास्त्रींनी केले गावसकरांना लक्ष्य

शिफारस केलेल्या बातम्या

Pune : क्रीडा पर्यटनास चालना मिळणार; येत्या 1 ऑक्‍टोबरला बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धा होणार
क्रीडा

Pune : क्रीडा पर्यटनास चालना मिळणार; येत्या 1 ऑक्‍टोबरला बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धा होणार

2 days ago
मुंबईच्या संघाची कमाल, केवळ 4 चेंडूत एकदिवसीय सामना जिंकला…
क्रीडा

Cricket : थर्ड आय क्रिकेट अजिंक्‍यपद स्पर्धेत 10 संघ सहभागी

1 week ago
आयटीएफ टेनिस : डालिबोर सेव्हर्सिनाचा खळबळजनक विजय
पुणे

ओपन ब्रॉंझ सिरीज 2023 : वीरा, मोहकची आगेकूच

2 weeks ago
आयस्क्वॉश करंडक : वेदांत, ऋषभ अंतिम फेरीत
पुणे

आयस्क्वॉश करंडक : वेदांत, ऋषभ अंतिम फेरीत

2 weeks ago
Next Post
शास्त्रींनी केले गावसकरांना लक्ष्य

शास्त्रींनी केले गावसकरांना लक्ष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: AuctionCoronacricketiplIPL2021next yearonlyPlacesourav gangulysportsTakevaccinated

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही