Dainik Prabhat
Sunday, September 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

घोटाळेबाजांची कॉलर व्हाईटच,2018 मधील ‘टीईटी’ परीक्षा गैरव्यवहार; कारवाईसाठी सापडेना मुहूर्त

by प्रभात वृत्तसेवा
August 22, 2022 | 7:55 am
A A
‘टीईटी’ घोटाळेबाजांची यादी झळकली

 

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 21 -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या आणखी एका शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळा उघड झाला असून, यात 1 हजार 701 उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांवर कारवाई करण्याबाबतचे स्वतंत्र आदेश काढण्यासाठी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला अद्याप मुहूर्त सापडत नसून, घोटाळेबाज व्हाईट कॉलरमध्ये मिरवत आहेत.

पुणे पोलिसांनी 19 जानेवारी 2020 रोजी झालेल्या “टीईटी’ परीक्षेच्या घोटाळ्याचा तपास करुन परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, एजंट, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीचे संचालक, मंत्रालयातील अधिकारी आदींच्या मुसक्‍या आवळल्या. या घोटाळ्याची चौकशी करीत असताना, पोलिसांना 15 जुलै 2018 रोजी झालेल्या “टीईटी’ परीक्षेतही घोटाळा झाल्याचे धागेदोरे हाती लागले. त्यादृष्टीने तपास केला असता, या परीक्षेत 9 हजार 677 उमेदवार उत्तीर्ण झाले असून, यात काही घोटाळेबाज आढळून आले आहेत.

सन 2018 च्या परीक्षेतही उमेदवार अपात्र असताना त्यांना पात्र करण्यात आले. गुणांमध्ये फेरफार करुन गुण वाढविण्यात आले. बोगस प्रमाणपत्रे उमेदवारांना देण्यात आली. मुळ निकालात गुण वाढविल्याचे निष्पन्न झालेले 817 परीक्षार्थी व यातील आरोपी अभिषेक सावरीकर याने बनावट प्रमाणपत्र छापण्यासाठी एकूण 1 हजार 447 उमेदवारांचे सीट नंबर शेखर मस्तुदे याच्या ई-मेलवर पाठविले होते. त्या सर्व सीट नंबरची पडताळणी केली असताना त्यामध्ये एकूण 884 अपात्र उमेदवारांचे सीट नंबर पोलिसांना तपासात मिळाले.

आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांचा तपासणी अहवाल व 1 हजार 701 अपात्र उमेदवारांची यादी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना 15 मार्च 2022 रोजी पाठविली आहे. पाच महिने झाले तरी शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत कारवाई करण्याचे आदेश काढले नाहीत.

निकालात फेरफार, बोगस प्रमाणपत्रे
“टीईटी’ च्या सन 2018 मध्ये झालेल्या परीक्षेत काही घोटाळेबाज उमेदवारांनी “ओएमआर’ शीट कोऱ्या ठेवल्या होत्या. या उमेदवारांचे निकाल तयार करतानाच निकालात झोलझाल करण्यात आला. दुप्पट, तिप्पट गुण देऊन उमेदवारांना पात्र करण्यात आले. यानंतर बहुसंख्य उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्रे मिळविली. सन 2020 च्या परीक्षेतील 7 हजार 784 उमेदवारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2018 च्या परीक्षेतील घोटाळ्यातील उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.

Tags: 2018actionmalpracticeno "time"TET examकारवाईसाठी सापडेना मुहूर्तगैरव्यवहारघोटाळेबाजांची कॉलर व्हाईटचटीईटी
Previous Post

अधिकाऱ्याच्या कार्यलयातच बुरशी, डास अन्‌ दुर्गंधीचे धैमान

Next Post

पावसामुळे पालेभाज्याही तेजीतच

शिफारस केलेल्या बातम्या

राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर
पुणे

राज्यात लवकरच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

3 weeks ago
तुमच्या जेवणात बनावट पनीर तर नाही? पुण्यात बनावट पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश, ४ हजार ९७० किलोंचा साठा जप्त
Top News

तुमच्या जेवणात बनावट पनीर तर नाही? पुण्यात बनावट पनीर बनवणाऱ्यांचा पर्दाफाश, ४ हजार ९७० किलोंचा साठा जप्त

4 weeks ago
सद्‍रक्षणाय..! महिला प्रवाशांबाबत लोहमार्ग पोलीस सतर्क
Top News

सद्‍रक्षणाय..! महिला प्रवाशांबाबत लोहमार्ग पोलीस सतर्क

1 month ago
Mumbai : बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेणाऱ्यांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री शिंदे
मुंबई

Mumbai : बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेणाऱ्यांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री शिंदे

2 months ago
Next Post
पुण्यात मटार, फ्लॉवर, घेवडा स्वस्त, फळभाज्यांची आवक वाढली

पावसामुळे पालेभाज्याही तेजीतच

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

आधी शुभमन, श्रेयसने पळवलं नंतर ‘सूर्या’ने रडवलं! ३९९ धावांसह भारताने ऑस्ट्रेलियाचा तो विक्रम मोडला…

Rahul Gandhi : ‘इंडिया’ व ‘भारत’मध्ये वाद लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस-शुभमनची वादळी शतकं; राहुल-सूर्याची तूफानीखेळी Team India चे ऑस्ट्रेलियापुढं मोठं लक्ष्य…

Mobile : मोबाईल चोरांचे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट उघड; चोरीचे मोबाईल पाठवत होते बांगलादेशात

यंदाच्या गणेशोत्सवात ‘या’ पाच पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा

pune news : मार्केट यार्डातील शारदा गजाननाला पालेभाज्यांची आरास; विविध प्रकारच्या भाज्यांनी सजला श्रींचा गाभारा

सॅंडलमध्ये मोबाइल, बनियनमध्ये कॅमेरा ! कृषी विभागाच्या परीक्षेत हायटेक कॉपी करताना एक अटकेत

#INDvAUS 2nd ODI : श्रेयस पाठोपाठ शुभमनचेही झंझावती शतक; Team India ची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल..

Nagpur : पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

Women’s Reservation Bill : “महिला आरक्षण विधेयकात दुरूस्ती करू’ – मल्लिकार्जुन खर्गे

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: 2018actionmalpracticeno "time"TET examकारवाईसाठी सापडेना मुहूर्तगैरव्यवहारघोटाळेबाजांची कॉलर व्हाईटचटीईटी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही