Browsing Tag

action

विनाकारण फिरणाऱ्या शंभर वाहनचालकांवर कारवाई

फलटण (प्रतिनिधी) - करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातच लॉकडाऊन असतानाही फलटण शहरात काहीजण बिनकामाचे फिरत आहेत, रस्त्यावर वाहने फिरवत आहेत, या पार्श्वभूमीवर गावातून मोटरसायकलवर बिनकामाचे फिरणाऱ्या 100 हून अधिक वाहनांवर फलटण शहर…

‘कायद्यानुसार कारवाईची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका’

पुणे - राज्यात साथ रोग कायदा लागू झाला आहे. नागरिकांनी त्याचे गांभीर्य समजून घ्यावे. या कायद्यानुसार कारवाई करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. करोनासंदर्भात डॉ. म्हैसेकर म्हणाले,…

मोबाईल चोरणारे 40 आरोपी जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून चार मोबाईल लांबविणाऱ्याला चार महिने तुरूंगवासाची शिक्षा रेल्वे न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम. राऊत यांनी सुनावली. याबरोबरच त्याला दोन हजार रुपये दंडही सुनावण्यात आला आहे. शाहरूख…

विद्यार्थ्यांची अवैधवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

राज्य सरकारची हायकोर्टात माहिती ः 36 लाख 72 हजाराचा दंड वसूल मुंबई : स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्‍यक असले तरी स्कूल बस चालकच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारने…

वर्षभरात दीडशे कर्मचाऱ्यांवर कारवाई

तक्रारी वाढल्यानंतर आली जाग : अनेक बड्या अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाचा ठपका पिंपरी - नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे तसेच कार्यालयीन शिस्तीचा भंग करणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना चांगलेच महाग पडले आहे. गेल्या वर्षभरामध्ये…

गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा- उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोलीस महासंचालकांना निर्देश मुंबई : राज्यातील विशेषत: नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आवश्‍यक सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश…

भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई म्हणजे उद्योगांचे खच्चीकरण नव्हे- मोदी

नवी दिल्ली : काही भ्रष्ट घटकांवरील कारवाईकडे कॉर्पोरेट क्षेत्राचे सरकारकडून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याच्या रूपात पाहिले जाऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. सरकारच्या हेतूंबाबत काही शंका असल्यास सरकारबरोबर…

चुकीची यादी देणाऱ्या बॅंकावर होणार कारवाई- मुख्यमंत्री

मुंबई : कोणत्याही अटिशिवाय राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी बॅंकांनी सहाकार्य करावे. तसेच कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी सोमवारपर्यंत…

बॅंक अधिकाऱ्यांच्या प्रलंबीत प्रकरणांवर कार्यवाही करा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राष्ट्रीयकृत बॅंकांना सुचना नवी दिल्ली : राष्ट्रीयकृत बॅंकांनी त्यांच्या ज्या अधिकाऱ्यांवर गैरव्यवहारांचे आरोप आहेत त्या आरोपांची चौकशी करून त्यांच्यावरील प्रलंबीत कारवाईची प्रक्रिया त्वरीत पुर्ण करावी अशी…

घरभेद्यांवर कारवाई न केल्यास पक्षांतर

एकनाथ खडसे यांचा भाजपला निर्वाणीचा शेवटचा इशारा जळगाव :  भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. भाजपमधील घरभेद्यांवर तत्काळ कारवाई करा अन्यथा आपण 5 दिवसांमध्ये पक्षांतर करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी…