रणबीर-आलियाच्या समर्थनार्थ शिवसेना खासदार मैदानात ! PM मोदींचा फोटो ट्विट करत म्हणाल्या, द्वेष, भीती आणि मौन…
मुंबई - सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र,महाकाल मंदिरात रणबीर-आलियाला बंदी,उज्जैनमध्ये सुरू असलेला निदर्शने यावरून अनेक गोष्टी ट्रेंड होताहेत. शिवसेना खासदार ...