Weather Update : उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्याचा पारा घसरला; जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गारठा कायम
Weather Update : देशातील पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. हे उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने आल्याने ...