Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune: कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थांचे १२ वीच्या परीक्षेत नेत्रदिपक यश

by प्रभात वृत्तसेवा
May 22, 2024 | 11:03 am
Pune: कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थांचे १२ वीच्या परीक्षेत नेत्रदिपक यश

पुणे: कॅम्प एज्युकेशन सोसायटी शाळेच्या विद्यार्थांनी इयत्ता १२ वीच्या एच. एस. सी. बोर्ड परीक्षेत संस्थेच्या इंग्रजी व मराठी कनिष्ठ विद्यालयांनी नेत्रदिपक यश संपादन केले आहे. उत्तम कामगिरी करत १२ वीच्या विद्यार्थांनी कॅम्प एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.

त्यानुसार, डॉ. सायरस पुनावाला इंग्रजी माध्यम हायस्कूल व ज्यु. कॉलेज रास्ता पेठेतील शाळेचा निकाल ९८ टक्के लागलेला आहे. त्यामध्ये सायन्स विभागाचा निकाल १०० टक्के व कॉमर्स विभागाचा निकाल ९६ टक्के लागलेला आहे. तर अभिमान इंगजी माध्यम हायस्कूल व ज्यु. कॉलेज, निगडीतील शाळेचा निकाल ९६ टक्के लागलेला आहे.

प्रेरणा हायस्कूल व ज्यु. कॉलेज निगडीच्या शाळेचा निकालही ९३.८० टक्के लागलेला आहे. त्यामध्ये सायन्स विभागाचा निकाल ९८.६१ टक्के व कॉमर्स विभागाचा निकाल ९५ टक्के लागलेला आहे. कॅ. ए. सोचे डॉ. सायरस पुनावाला हायस्कूल व ज्यु. कॉलेज, जान महंम्मद स्ट्रीट येथील शाळेचा निकाल ८२ टक्के लागलेला आहे.

यानिमित्त संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. वालचंद संचेती व कार्यकारी मंडळाचे सभासद यांनी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक केले आहे. दरम्यान, कॅम्प एज्युकेशन सोसायटीने तळागाळातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे हे नेहमीच ध्येय मानले आहे. या ध्येयाशी प्रामाणिक राहून शिक्षण देण्याचे काम ही संस्था करीत आहे.

 

Join our WhatsApp Channel
Tags: 12th examsCamp Education Society schoolspunestudents
SendShareTweetShare

Related Posts

Pune : थर्टी फस्टमुळे मासळीला सर्वाधिक पसंती
पुणे

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

May 19, 2025 | 5:59 am
Pimpri : हापूसचा हंगाम आणखी दहा पंधरा दिवसांचाच
पुणे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

May 19, 2025 | 5:44 am
Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू
पुणे

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

May 19, 2025 | 5:25 am
Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही
पुणे

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

May 19, 2025 | 5:17 am
Pune District: नऊ हजार शेतकऱ्र्यांना ९० कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप
पुणे

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

May 19, 2025 | 5:15 am
Pimpri : विधानसभेच्या यशात इव्हीएम नव्हे तर महाविकास आघाडी दोषी – आठवले
पुणे

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

May 19, 2025 | 5:14 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!