अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्ताने वारकऱ्याने गोपालकांना केला दोन टन चारा दान
नेवासा - अयोध्येतील श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाच्या निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील संतसेवक पुंजाराम पेचे या वारकऱ्याने गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी केलेल्या ...