“गर्लफ्रेंडसोबत चित्रपट पाहण्यासाठी फ्रीमध्ये तिकीट देतो का?”; चाहत्याच्या मागणीवर शाहरुखनेही दिले मजेशीर उत्तर
मुंबई - बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या बहुचर्चित 'जवान' हा चित्रपट काही दिवसांतच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या या ...