Uttarakhand Earthquake : देवभूमी पुन्हा हादरली ; उत्तराखंडमध्ये 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
Uttarakhand Earthquake : देशात देवभूमी म्हणून प्रचलित असणाऱ्या उत्तराखंडच्या (Uttarakhand) पिथौरागढमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के बसले असल्याचे सांगण्यात येत आहे. ...