लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीला मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची गरज नाही; अमेरिकेतील DCP सेंटरचा दावा
वॉशिंग्टन, दि. 14- अमेरिकेतून अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे. येथील डिसिज कंट्रोल अँड प्रिवेंशन सेंटरनं केलेल्या दाव्यानुसार करोना लसींचे ...