दुसऱ्या महायुद्धात बुडालेल्या जहाजातून सापडला 360 कोटी रुपयांचा खजिना, दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने न्यायालयाचा निर्णय
Treasure From World War II Shipwreck : दुसऱ्या महायुद्धात बुडालेल्या जहाजाच्या ढिगाऱ्यातून सापडलेल्या खजिन्यावरील दाव्याबाबतचा खटला दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. ...